
शिवसेना शिव वाहतूकसेवा शिवसेना महाराष्ट्र वाहतूकसेना , नवी मुंबई रिक्षा चालक मालक सेवाभावी संस्था यांच्या संयुक्तिक विध्यमाने (आपला माणूस) श्री दिलिप किसनराव आमले जिल्हा अध्यक्ष यांच्या सहकार्याने रिक्षा चालक संवाद आपण चालू केलेला आहे चांगला प्रतिसाद रिक्षा चालक स्थानिक पोलिस अधिकारी कर्मचारी देत आहेत आपल्या अडचणी अधिकारीच्या समोर माडंलेने त्याबाबत अडचणीवर निवारण सुद्धा होत आहे
स्टँड बाबतीत काही अडचण असेल तर तात्काळ निवारण केले जाते रिक्षा चालकाच्या अडचणीत रिक्षा चालकाच्या अडचणी ऐकून घेतल्यानंतर लवकरच स्थानिक पोलिस ,आर टी ओ ,वाहतूक पोलिस च्या अधिकारी यांनी दखल घेऊन तक्रार निवारण करीत आहे आपल्याला परमिट नवी मुंबई हद्दित व्यवसाय करणेसाठी दिलेले आहे त्यामुळेच प्रत्येक रिक्षा चालकाने आपला व्यवसाय प्रामाणिकपणे करावा नवी मुंबई क्षेत्रातील प्रत्येक रिक्षा स्टँडला भेट देऊन संवाद रिक्षा चालकाशी करत आहे यामध्ये प्रत्येक विभागातील रिक्षा पदाधिकारी चांगले सहकार्य करत आहे अधिक माहिती साठी व अडचण असेल तर कळवा असे आव्हान ही केले आहे.9821692756
Good job
Thanku so much sir