ताज्या घडामोडी
मी वडार महाराष्ट्राचा हनुमान जयंती निमित्त महाप्रसाद वाटप
प्रतिनिधि:- अभिजित बल्लाळ ( कराड )

मी वडार महाराष्ट्राचा यांच्यावतीने हनुमान जयंती निमित्ताने महाप्रसाद आयोजित करण्यात आलेला होता.
उपस्थित.मा. माजी, मुख्यमंत्री. पृथ्वीराज चव्हाण (बाबा) कराड नगरपरिषद चे गटनेते मा. सौरभ पाटील(तात्या), नगरसेवक.इंद्रजीत गुजर, नगरसेवक.आप्पा माने, युवा नेते रमेश वायदंडे, प्रदीप जाधव, देवकर साहेब, अविनाश नलवडे.
आयोजक. मी वडार महाराष्ट्राचा. कराड दक्षिण ता. अध्यक्ष. दशरथ धोत्रे (DD), शहराध्यक्ष. अनिल चौगुले, उपतालुका अध्यक्ष. कृष्णत पवार, रुपेश पवार, दीपक माने, संजय माने, गणेश अलकुंटे, दीपक फरतडे, चंद्रकांत नलवडे व इतर मान्यवर उपस्थित होते.