क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र
लोणावळा येथे झालेल्या कॅम्प मध्ये ४ मे रोजी नॅशनल काॅम्पिटीशन ऑर्गनाईझ संपन्न.
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष
RPS STAR NEWS
लोणावळा येथे झालेल्या कॅम्प मध्ये ४ मे रोजी नॅशनल काॅम्पिटीशन ऑर्गनाईझ संपन्न.
दिनांक २ ते ४ मे या दरम्यान लोणावळा येथे झालेल्या कॅम्प मध्ये ४ मे रोजी नॅशनल काॅम्पिटीशन ऑर्गनाईझ करण्यात आली होती…..
या काॅम्पिटीशन मध्ये छावा प्रतिष्ठान चे विद्यार्थी विरेन पोहेकर, आदित्य कासारे, आलिन दास, विनीत शीद, सेजल शीद, तेजस सुर्वे या विद्यार्थ्यांनी गोल्ड सिल्वर आणि ब्राँझ असे मेडल्स पटकावून *यश संपादन केले आहे…या विद्यार्थ्यांचे छावा प्रतिष्ठानकडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
सेन्साई अमित गडांकुश सर यांना सिहान अतुल बोरा सरांनी सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले.
छावा प्रतिष्ठान
शिवकालीन युद्ध कला दांडपट्टा
संस्थापक अध्यक्ष वस्ताद अमित गडांकुश सर
नवी मुंबई, महाराष्ट्र राज्य,