ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राहता:-शिर्डी लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचे खासदार उमेदवार श्री सदाशिव लोखंडे साहेब अपघातांविषयी ह.भ.प.परसराम महाराज थेटे या़ंचेशी चर्चा करताना.
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक
RPS STAR NEWS
शिर्डी लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचे खासदार उमेदवार श्री सदाशिव लोखंडे साहेब अपघातांविषयी ह भ प परसराम महाराज थेटे या़ंचेशी चर्चा करताना.
दुपारी दोनच्या सुमारास पुणे शिर्डी या प्रवासादरम्यान राजवाडी टूर्स अँड ट्रॅव्हल्स च्या बसला चारशे केवी बाबळेश्वर या ठिकाणी गाडी उभी केल्यानंतर अचानक टायरचा बार होऊन गाडीने पेट घेतला सुदैवाने गाडीतील सर्व प्रवासी जेवणासाठी हॉटेल राजस्थानी या ठिकाणी उत्तरले होते सुदैवाने गाडीमध्ये एकही प्रवासी बसलेला नव्हता त्यामुळे खूप मोठी जीवित हानी टळली .
सदर घटना समजतात राहता गणेश कारखाना पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखाना तसेच राहुरी येथील अग्निशमन दल उपस्थित होऊन आग आटोक्यात आणली. सदर वेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार श्री सदाशिव लोखंडे साहेब यांनीही तत्काळ या घटनेला भेट दिली आणि पुढील सूचना त्या ठिकाणी प्रशासनाला दिलेले आहेत.