आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कोरेगाव:-श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न.
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष
RPS STAR NEWS
श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न.
आज आमच्या आश्रमशाळेत महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक सौ.भारती मोहिते मॅडम यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
सर्वांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. सर्वांनी सामुदायिक राष्ट्रगीत,ध्वजगीत व महाराष्ट्र गीताचे गायन केले.
यावेळी सौ.जयश्री साळुंखे मॅडम (पुणे) यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी शैक्षणिक वर्ष 2023-2024 चा वार्षिक निकाल जाहीर करण्यात आला.
कार्यक्रमासाठी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.दीपक माने सर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.