आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-प्राचार्य रमणलाल शहा लिखित फुले-शाहू-आंबेडकर – एक शोध या ग्रंथाचा दि. 2 मे रोजी प्रकाशन समारंभ.

ज्येष्ठ पत्रकार प्रा. दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार प्रा. दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक

RPS STAR NEWS

प्राचार्य रमणलाल शहा लिखित
फुले-शाहू-आंबेडकर – एक शोध या ग्रंथाचा
दि. 2 मे रोजी प्रकाशन समारंभ.

मायणी प्रतिनिधी : प्राचार्य रमणलाल शहा लिखित फुले-शाहू-आंबेडकर – एक शोध या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ गुरुवार, दि. 2 मे 2024 रोजी सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमधील बॅरिस्टर पी. जी. पाटील सभागृह (हॉल नं. 14) मध्ये दुपारी 4 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी हे भूषवणार आहेत. या कार्यक्रमास विकास देशमुख, सचिव, रयत शिक्षण संस्था, डॉ. शिवलिंग मेनकुदळे, प्राचार्य, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय व डॉ. राजेंद्र मोरे, प्राचार्य, छत्रपती शिवाजी कॉलेज हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमप्रसंगी फुले-शाहू-आंबेडकर-एक शोध हे पुस्तक सर्व उपस्थितांना विनामूल्य दिले जाणार आहे. तरी सर्व फुले, शाहू, आंबेडकरप्रेमींनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन नितीन रमणलाल शहा यांनी केले आहे.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button