ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सांगली -विमुक्त (V.J.) वडार समाज ओबासी (O.B.C.) मधून बाहेर काढून विमुक्त वडार समाजास आदिवासी सवलती लागू करणेचे मागणी वडार समाजाचे निवेदन

पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष

सांगली -विमुक्त (V.J.) वडार समाज ओबासी (O.B.C.) मधून बाहेर काढून विमुक्त वडार समाजास आदिवासी सवलती लागू करणेचे मागणी वडार समाज आरक्षण संघर्ष यात्रा पायी मोर्चाचे (कोल्हापूर ते नागपूर रॅली) भरत विटकर अध्यक्ष विशेष मुक्त लोक अधिकार मोर्चा यांचे नेतृत्वाखाली सुरुवात झालेली आहे. सदर यात्रेचे काल दि. ०७ डिसेंबर २०२३ रोजी रात्री सांगली येथे आगमन झाले. सदर रॅलीचे श्रीमती माधुरीताई सुनिल कलकुटगी, माजी नगरसेविका सां.मि. कु. मनपा व महाराष्ट्र राज्य वडार समाज संघ सांगली यांनी स्वागत केले व आज शुक्रवार, दि. ०८ डिसेंबर २०२३ रोजी विमुक्त (V.J.) वडार समाज ओबासी (O.B.C.) मधून बाहेर काढून विमुक्त वडार समाजास आदिवासी सवलती लागू करणेबाबतचे निवेदन मा. जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे देणेत आले. यावेळी मा. भरत विटकर, अध्यक्ष विशेष मुक्त लोक अधिकार मोर्चा, युवा नेते आशुतोष सुनिलदादा कलकुटगी, भारतीय जनता पार्टीचे आटपाडी तालुक्याचे युवा नेते यल्लाप्पा पवार, महाराष्ट्र राज्य वडार समाज संघचे सां.मि.कु. मनपा उपाध्यक्ष श्रीराम (आण्णा) अलाकुंटे, कामगार नेते शेखर कलकुटगी, जयसिंगपूरचे उद्योजक मा. सचिन डोंगरे, साप्ताहीक वडार परिवर्तन दैनिकाचे संपादक अमोलदादा धोत्रे, चंद्रकांत सरगर, आदि कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button