लोहगाव :-(प्रवरानगर)- सम्राट युवा प्रतिष्ठान आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त लोहगाव येथे प्रतिमेचे पूजन.
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक
RPS STAR NEWS
लोहगाव :-(प्रवरानगर)- सम्राट युवा प्रतिष्ठान आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त लोहगाव येथे प्रतिमेचे पूजन.
सम्राट युवा प्रतिष्ठान आयोजित लोहगाव प्रवरानगर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त लोहगाव येथे प्रतिमापूजन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले यामध्ये सम्राट युवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष रविराज क्षेत्रे, उपाध्यक्ष प्रसाद कदम, यांनी अंत्यंत सुंदर असे नियोजन केले यावेळी लोहगाव सोसायटी चे विद्यमान चेअरमन राजेंद्र केरुनाथ चेचरे,मा, सरपंच गणेश चेचरे,क्रुषणा चेचरे, दत्तात्रय चेचरे, बळीराम चेचरे, किरण चेचरे, अजित चेचरे, साईनाथ चेचरे, पत्रकार शरद तांबे, पत्रकार आदिनाथ कडु, बंटी शिरसाट, प्रविण दुशिंग, योगेश रोकडे रामा पवार,रामा बनसोडे, स्वप्नील शिंदे, संदीप पगारे, सचिन दुशिंग, योगेश रणधीर, महेश लांडगे,सागर भुजंग,सागर सोनवणे,अनुराग वनसे, सचिन सोणवने,रुषी कदम, दीपक पगारे,सागर राऊत,कीरण सुरडकर, महेश सुरडकर, शशिकांत पठारे, भाऊसाहेब चेचरे, सुकदेव चेचरे,जालु नरोडे, सुनिल काकडे रवी तुपे, सभांदींडे टेलर,कडुबाळ तुपे, शंकर उजागरे, नितिन कोल्हे, सचिन ठोंबरे, विशाल कदम,राहुल कदम,अवि घोगरे, प्रशांत घोगरे,शुभम घोगरे, गणेश गायकवाड, मार्गदर्शक पंकज भालेराव यांनी १६ /४/२०२४ रोजी भव्य मिरवणूक संध्याकाळी ६ ते १० आयोजित केली आहे प्रमुख आकर्षण S :B :AUDIO /LIGHTS कोल्हार तरी सर्व भीमसैनिकांनी व ग्रामस्थांनी उपस्थित रहावे व भव्य मिरवणूक सोहळ्याचा आनंद घ्यावा,ही नम्र विनंती आयोजक सम्राट युवा प्रतिष्ठान लोहगाव.