आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राहता:-तिसगाव वाडी येथील प्रगतशील शेतकरी दिलीप (दादा ) गोरक्षनाथ कडू पाटील यांचे दुःखद निधन.
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक
RPS STAR NEWS
तिसगाव वाडी येथील प्रगतशील शेतकरी
दिलीप (दादा ) गोरक्षनाथ कडू पाटील यांचे दुःखद निधन.
पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचे कामगार माजी संचालक दिलीप गोरक्षनाथ कडू पाटील दादा यांचे आज सकाळी 11.00 वाजता दुःखद निधन झाले असून त्यांचा अंत्यविधी तिसगाव स्मशानभूमी येथे सायंकाळी 5.00 वाजता होईल.दिलीप दादा हे विजय गोरक्षनाथ कडू पाटील यांचे मोठे बंधू आहेत .