सातारा:-महाबळेश्वर येथे विजयादशमी दिन साजरा.
पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
महाबळेश्वर येथे विजयादशमी दिन साजरा.

महाबळेश्वर (उत्तम भालेराव) भारतीय बौद्ध महासभा महाबळेश्वर तालुका अध्यक्ष नितीन गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली विजयादशमी निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील ग्रहन करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका सरचिटणीस अनिल सकपाळ यांनी केली तर धार्मिक विधी बौद्ध चार्य रमेश पवार यांच्या वाणीतून संपन्न झाला यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली कार्यक्रमाला एकनाथ भालेराव, रघुनाथ घाडगे प्रकाश सपकाळ बबन पवार ,सखाराम कदम, हरीभाऊ भालेराव,सतीश भालेराव ,सुरज कांबळे, सुनील कदम,यासह अनेक सैनिक उपस्थित होते भिम क्रांती व संघटनेचे अध्यक्ष संतोष भालेराव तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या आशाताई भालेराव ,सरचीटनीस दामिनी कांबळे व तालुक्यातील विविध संघटनेचे धम्म बांधव भगिनी व मान्यवर उपस्थित होते.




