ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
लोहगाव:-निधन वार्ता कै.गं.भा.नानुबाई वाबळे.
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042.
लोहगाव (वार्ताहर) राहाता तालुक्यातील लोणी खुर्द (प्रवरानगर) येथील कै. गं भा. नानुबाई रामचंद्र वाबळे (वय ७१ ) यांचे नुकतेच वृध्दपकाळाने निधन झाले. नानुबाई वाबळे ह्या अतिशय कष्टमय जीवन जगल्या त्यांच्या अंत्यविधीस परिसरात नामवंत मंडळी उपस्थित होते.