आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मायणी:-दीपक पंडित चिपल कट्टी यांचे निधन.

ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

दीपक पंडित चिपल कट्टी यांचे निधन.

मायणी प्रतिनिधी—–ज्योतिष मंडळ सातारा चे शिक्षक, संचालक स्वर्गीय दीपक पंडित चिपळकट्टी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नुकतेच वयाच्या 74 व्या वर्षी दुःखद निधन झाले दीपक चिपल कट्टी यांचे शिक्षण बीई मेट्रोलॉजी झाले होते त्यांचा पुतण्या अपघातात वारला त्याचे त्याच्या मृत्यूचे कारण काय असावे या दृष्टीने त्यांनी ज्योतिषशास्त्राचा गाडा अभ्यास केला ज्योतिष शास्त्रात विशारद, नंतर शास्त्री पदवी मिळवली त्यांना अभ्यासात एडवोकेट फडके सर व सौ कॅसेट मॅडम यांचे मार्गदर्शन दाबले अध्यापना सोबत त्यांनी कास आयाम हे अष्टक वर्गाचे पुस्तक लिहिले त्याच्यासोबत कास् डायमेन्शन हे इंग्रजी पुस्तक लिहिले त्यांच्या पाश्चात दोन मुले पत्नी असा परिवार आहे त्यांच्या निधनाबद्दल ज्योतिष पंडित प्राचार्य रमणलाल शहा, एडवोकेट श्रीराम देव, गोविंद कोष्टी, प्राध्यापक दिलीप पुस्तके, सौ सपना पवार, महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष अनिल चांदवडकर यांनी शोक व्यक्त केला.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button