राहता:-कु.घुले वर्षा विलास ग्रामविकास महसूल अधिकारी (तलाठी ) म्हणून जिल्हा- जळगाव येथे नेमणूक.
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक
राहता:-कु.घुले वर्षा विलास ग्रामविकास महसूल अधिकारी (तलाठी ) म्हणून जिल्हा- जळगाव येथे नेमणूक.
आज दिनांक 14 मार्च 2024 रोजी कु.घुले वर्षा विलास ग्रामविकास महसूल अधिकारी (तलाठी ) म्हणून जिल्हा- जळगाव येथे नेमणूक झाली. प्रवरा माध्यमिक विद्यालय तिसगाव( प्रवरा) माजी विद्यार्थी इ.5वी ते 10 वी श्री. विलास चांगदेव घुले यांची मुलगी व प्रवरा माध्यमिक विद्यालय तिसगाव( प्रवरा) स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष सन्मा. घुले मामा यांची वर्षा ही नात आहे. तिच्या निवडी बद्दल आदरणीय. नामदार श्री. राधाकृष्ण जी विखे पाटील साहेब यांनी कौतुक केले आहे. तसेच विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री. तुपे सर, सन्माननीय. अण्णासाहेब मुरलीधर कडू पाटील( दादा) गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष, उपाध्यक्ष,सदस्य सोसायटी अध्यक्ष,उपाध्यक्ष,सदस्य तसेच प्रवरा माध्यमिक विद्यालय तिसगाव (प्रवरा )सर्व शिक्षक, शिक्षिका, ग्रामस्थ व विद्यार्थी यांनी तिचे अभिनंदन केले.