आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
खटाव :-मायणी येथील संगमेश्वर मंदिरात महाशिवरात्र उत्साहात.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक
मायणी येथील संगमेश्वर मंदिरात महाशिवरात्र उत्साहात.
मायणी प्रतिनिधी—हर हर महादेव, ओम नमः शिवाय, च्या गजरात मायणी येथील हेमाडपंथी संगमेश्वर मंदिरात महाशिवरात्र उत्साहात पार पडली मायणी येथील संगमेश्वर मंदिर हे पुरातन मंदिर असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आजोबांनी मंदिराची दुरुस्ती केल्याचा पुरावा आढळतो पहाटे रुद्राभिषेक झाल्यानंतर सकाळी होम हवन धार्मिक पूजा संपन्न झाली त्यानंतर शिवभक्तांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली मंदिर परिसरात शोभायमान मंडप, विद्युत रोषणाई, फुलांच्या आकर्षक माळा यामुळे संपूर्ण मंदिर शिवमय झाले होते येथील पुजारी बाबा महाराज यांनी चोख व्यवस्था ठेवली होती तसेच उमेश उमेश पुस्तके व विजय परदेशी यांनी संपूर्ण भक्तांना खिचडीचा प्रसाद ठेवला होता रात्री ते रात्री बारा ते दीड या वेळेत शिवपूजन व व बिलवारचण हे धार्मिक कार्यक्रम पार पडले.