ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
वैजापूर-(घायगाव):-महादंडनायक, गुरुवर्य, भगवान, एकलव्य, यांच्या जयंती निमित्त मा.कार्यसम्राट आमदार रमेश पा.बोरनारे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न.
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक
वैजापूर-(घायगाव):-महादंडनायक, गुरुवर्य, भगवान, एकलव्य, यांच्या जयंती निमित्त मा.कार्यसम्राट आमदार रमेश पा.बोरनारे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न.
महादंडनायक, गुरुवर्य, भगवान, एकलव्य, यांच्या जयंती निमित्त घायगाव ता.वैजापुर जि, संभाजीनगर येथे मा.कार्यसम्राट आमदार रमेश पा.बोरनारे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला.यावेळी मा.ठेंगडे सर,मा.गायकवाड सर,मा.गवळी सर,मा.कृष्णा सोले आदिवासी युवा महासंघ. मा.अरुनभाऊ माळीकर एकलव्य संघटना.मा.हरीभाऊ साळुंके शिवसेना मा.रविभाऊ कसबे,पं.स.सदस्य.रविंद्र साळुंके,अनिल सोनवणे,संतोष गोरे, अनिल गोरे,रवींद्र सोनवणे,आदित्य ठमके, महेश सोनवणे,आकाश मोरे,ग्रामस्त आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.