आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मायणी:-(खटाव) – औंधकर मठ मायणी येथे महाशिवरात्र उत्साहात साजरी.
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक
औंधकर मठ मायणी येथे महाशिवरात्र उत्साहात साजरी.
मायणी प्रतिनिधी__मायणी येथील शिवकालीन औंधकर मठात दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्र उत्सवा उत्साहात साजरी करण्यात आली पहाटे रुद्राभिषेक सेवा, दुपारी बारा वाजता गुरु गंगाधर शिवाचार्य यांच्या प्रतिमेचे पूजन, मंगल आरती त्यानंतर योगेश स्वामी यांचे महाशिवरात्री निमित्त प्रवचनाचा कार्यक्रम पार पडला तसेच रात्री साडेबारा ते दीड या वेळेत शिवपूजन व बिलवारचण इत्यादी धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले या कार्यक्रमासाठी महेश्वर मूर्ती, शार्दुल स्वामी, जोगेंद्र कपाळे, विश्वेश्वर करकमकर , दिलीप पुस्तके, विजय खलीपे, दिलीप देशमुखे सौ शोभा पुस्तके, अपर्णा झगडे, सुनिता लुकडे श्री वसंत लुकडे तसेच असंख्य शिवभक्त उपस्थित होते.