ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
वैजापूर तालुक्यात मोठ्या धुमधडाक्यात वंचित बहुजन आघाडीच्या फलकाचे अनावरण – वंचित जिल्हा उपाध्यक्ष उमेश भाऊ जगताप यांच्या हस्ते.
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक
वैजापूर तालुक्यात मोठ्या धुमधडाक्यात वंचित बहुजन आघाडीच्या फलकाचे अनावरण – वंचित जिल्हा उपाध्यक्ष उमेश भाऊ जगताप यांच्या हस्ते.
वैजापूर तालुक्यात वंचित बहुजन युवाआघाडी चा झंझावात युवा चे जिल्हा उपाध्यक्ष आयु उमेशाभाई जगताप यांच्या नेतृत्वात तालुक्यातील शिरसगाव विनायक नगर (कारखाना) नालेगाव हजीपुर वाडी अलापुर वाडी शिऊर् येथे वंचित बहुजन युवा आघाडी शाखेचे थाटात उद्घाटन झाले यावेळी उद्घ घटक म्हणून प्रदेश सचिव अमोल लांडगे तर प्रमुख उपस्थिती जिल्हा अध्यक्ष सतीश गायकवाड सचिव सतीश शिंदे उपस्थित होते यावेळी तालुक्यातील संजय बागुल ,प्रल्हाद सातुरे, मनोज पठारे ,अमोल दिवे ,जाकीर पठाण, अरुण सोनवणे, रमेश पगारे व ईतर पदाधिकारी उपस्थित होते