आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मायणी:-सहवेदना – तुकाराम कुंभार यांचे निधन.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक
सहवेदना – तुकाराम कुंभार यांचे निधन.
मायणी प्रतिनिधी_येथील कुंभार समाजाचे जुन्या पिढीतील सामाजिक कार्यकर्ते तुकाराम शंकर कुंभार व 81 यांचे राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्यामागे दोन मुले मुली, सुना, नातवंडे, भाऊ असा मोठा परिवार आहे त्यांच्या निधनाने मायणी परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती ते बँक कर्मचारी मोहन कुंभार यांचे वडील होत