आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सातारा जिल्ह्यात गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत अभय कला व क्रीडा मंडळ नागठाणे प्रथम क्रमांकाचे मानकरी.
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
सातारा जिल्ह्यात गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत अभय कला व क्रीडा मंडळ नागठाणे प्रथम क्रमांकाचे मानकरी.

सातारा:- सण २०२५मध्ये गणेश उत्सवा निम्मित साताऱ्या जिल्हास्तरीय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा घेण्यात आल्या होत्या आज रोजी ह्या स्पर्धेचा निकाल लागला असता विजेत्यांना प्रथम, द्वितीय, व तृतीय क्रमांकाचे बक्षीस देऊन गौरवण्यात आले सर्वप्रथम क्रमांकाचे बक्षीस नागठाणे गावचे अभय कला व क्रीडा गणेशोत्सव मंडळ तर नरवणे( ता. खटाव )येथील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने तर आर्वी (तालुका कोरेगाव) येथील भीमाशंकर गणेश उत्सव मंडळाने तृतीय क्रमांकाचे बक्षीस पटकावले तसेच जिल्ह्यात एकूण १२ गणेश मंडळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला तर नागठाणे गावच्या ग्रामस्थानी अभय कला व क्रिडा गणेशोत्सव मंडळाचे अभिनंदन केले.




