पनवेल:-श्री.अनंत ग.वारे यांची महाराष्ट प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – पदवीधर सेल – प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष
श्री.अनंत ग.वारे यांची महाराष्ट प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – पदवीधर सेल – प्रदेश उपाध्यक्ष पदी प्रदेश अध्यक्ष मा सुनील जि तटकरे यांचे मान्यतेने नियुक्ती करण्यात आली.
या वेळी प्रदेश सरचिटणीस श्री शिवाजी राव गर्जे साहेब , युवक प्रदेश अध्यक्ष सुरज जि चव्हाण , प्रदेश सचिव -शिवदास जि कांबळे , आमदार संग्राम भैया जगताप , श्री उमेश जि पाटील , श्री आनंद जीं परांजपे साहेब, प्रदेश पदवीधर कार्याध्यक्ष -नितीन भैया बागल , पनवेल जिल्हा अध्यक्ष – महादेव सेठ पाटील , भीमशेन माळी साहेब ,युवक सरचिटणीस रंजित नरुटे , कामोठे अध्यक्ष – किशोर जी मुंडे , पनवेल जिल्हा महिला अध्यक्ष -प्रज्ञा चव्हाण , पनवेल जिल्हा युवक अध्यक्ष -मंगेश नेरुळकर , कामोठे शहर उपाध्यक्ष -मोहन तोंडे , बबन जी पवार , सचिन कुंभार या सर्वानी नियुक्ती बद्दल अभिनंदन व शुभेच्या दिल्या.