आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
दहेगाव – बोलका येथील कु. सारिकाताई आबासाहेब दातीर हिची महाराष्ट्र पोलीस दलात निवड.
पत्रकार नितीन पवार अहमदनगर जिल्हा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार नितीन पवार अहमदनगर जिल्हा संघटक
दहेगाव बोलका येथील कु. सारिकाताई आबासाहेब दातीर हिची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याबद्दल आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी तिचा सत्कार करुन तिला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी अनिलजी वल्टे, अशोकजी आभाळे, कैलासजी पांडे, आबासाहेबजी दातीर आदी उपस्थित होते.