आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाड:-पडवी येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन.

पत्रकार कुंदा गोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार कुंदा गोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

मुंबई प्रतिनीधी-

पडवी येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन.

 

महाड:-(रायगड)पडवी येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन २०२३-२०२४ आयोजित करण्यात आले होते. ह्यात शाळेतील विद्यार्थी यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात संपन्न झाले. ह्या विध्यार्थींना प्रोत्साहन देण्यासाठी कौतुकाची थाप पाठीवर पडावी ह्या करीता विध्यार्थी पालक, शाळेतील मुख्यधापक, सर्व शिक्षक वृंद, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच, उपसरपंच अदी मान्यवर ह्या सोहळ्यास उपस्थित होते. मुलांचे कबडी सह विविध खेळाचे प्रकार ठेवण्यात आले होते. नाच गाणी देखील झाले. शाळेचे मूख्याध्यापक कोलपे सर व ईतर सह शिक्षक यांनी खूप मेहनत घेतली, मागील वर्षी माजी विद्यार्थी यांच्या योगदानातून शाळेचे नूतनीकरण देखील करण्यात आले होते, राकेश तांदलेकर, विशाल साळूंके, राजू साळूंके, अंकूश साळूंके, स्वप्नील साळूंके, वैभव साळूंके, किशोर साळूंके व चंद्रकांत साळूंके जे.जे.रूग्णालय मूंबई यांच्या प्रयत्नाने शाळेचे रूप पालटले. ह्यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली. मूलांनी सादर केलेली गाणी व विविध खेळ पाहताना आनंद झाला. हा नेञदिपक सोहळा गावकर्‍यांना खूप आवडला ह्यात महिला मंडळ पडवी यांचा सहभाग खूप मोलाचा होता. सुंदर व अविस्मरणीय कार्यक्रम असा झाला. अशी सदरची माहिती श्री. चंद्रकांत दादा साळूंके ह्यांनी दिली.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button