आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-ज्योतिष अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू.

ज्येष्ठ पत्रकार दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

ज्योतिष अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू.

मायणी प्रतिनिधी____सातारा येथील संजीवनी ज्योतिष ज्ञान प्रसारक मंडळ तर्फे ज्योतिष शास्त्राचा प्राथमिक ज्योतिष ‘विशारद ‘व विवाह विषेश उच्चस्तरीय ज्योतिष ‘भास्कर ‘या सहा महिन्याच्या अभ्यासक्रमासाठी पूर्ण वेळ दर रविवारी ऑनलाईन व ऑफलाईन या दोन पद्धतीची प्रवेश प्रक्रिया नुकतीच सुरू झाली आहे या संस्थेचे संस्थापक डॉक्टर विकास खिलारे हे ज्योतिष वाचस्पती असून गेली तेरा वर्ष विवाह विषयक व राजकीय ज्योतिष मार्गदर्शन करीत असतात भावी वैवाहिक जोडीदाराचा सच्चा मार्गदर्शक म्हणून आत्तापर्यंत त्यांनी अनेक विवाह जुळवले आहेत ज्योतिष शास्त्राची आवड असणाऱ्या लोकांना ज्योतिष शिकता यावे तसेच ज्योतिष शास्त्राचा प्रचार व प्रसार करण्यासाठी या संस्थेची स्थापना झाली आहे महाराष्ट्र कर्नाटक येथील हजारो विद्यार्थी या संस्थेतून शिक्षित होऊन उत्कृष्ट अभ्यासक म्हणून त्यांनी ख्याती मिळवली आहे सदरची संस्था अग्रगण्य असल्याने प्रवेश मर्यादित आहेत तरी इच्छुकांनी 99 70 170 251 या मोबाईलची संपर्क साधावा असे आवाहन डॉक्टरखिलारे यांनी केले आहे

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button