आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपूर:-नगरकर डेंग्युने फणफणले.

पत्रकार संजय पगारे श्रीरामपुर तालुका अध्यक्ष:- 9921180022

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार संजय पगारे श्रीरामपुर तालुका अध्यक्ष मोबाईल नंबर 9921180022

श्रीरामपूर:-नगरकर डेंग्युने फणफणले.

श्रीरामपुर ( Rps स्टार न्युज प्रतिनिधी ) नगर शहरासह ग्रामीन भागात सध्या व्हायरल तापाच्या रुग्णांने भरली असुन त्यातल्या त्यात डेंग्युने डोके वर काढले आहे . जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात जानेवारीपासून आतापर्यंत 150 जणांचा डेंग्युचा शासकीय प्रयोग शाळेचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे
एकीकडे विघ्नहर्त्याच्या आगमनाला घेऊन उत्साहाचे वातावरण असताना दुसरीकडे मात्र डेंग्युने चिंता वाढली आहे मागील काही महिन्यांत नगर जिल्ह्यात 150 रुग्णांना डेंग्युची बाधा झाल्याची नोंद झाली आहे ऐन सणासुदीच्या दिवसात नगरकर तापाने फणफणले आहेत . मागील वर्षांच्या तुलनेत यावर्षी डेंग्युची बाधा झाल्याची नोंद झाली आहे . ऐन सणासुदीच्या दिवसात नगरकर तापाने फणफणले आहेत . मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षो डेंग्युच्या रुग्णांच्या संध्येत मोठी वाढ होतांना आहे . एडीस इजिप्ती प्रजातीच्या डासाच्या मादीद्वारे स्पष्ट उपचार किंवा अण्टीबायोटिक किंवा अँण्टीवायरल औषध नाही . आजाद गंभीर झाल्यास थेट मृत्युचा धोका संभवतो . यामुळे वेळीच निदान गरजेचे आहे जिल्हाता जानेवारीपासून 18 सप्टेंबरपर्यंत 150 रुग्णांची नोंद झाली आहे याशिवाय डेंग्यू संशयित रुग्णांची संख्या मोठी आहे पावसाची उघडझाप . तापमान . आर्द्रता आणि .अनियोजित शहरी विकासामुळे डासांची घनता वाढल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे
सध्या कधी भुरभूर पाऊस पडतो . तर उण सावलीचा खेळ सुरु आहे ढगाळ वातावरण आणि दमट हवामान हे आजारांना कारणीभूत असुन अनेक ठिकाणी डासांची उत्पत्ती वाढलेले दिसत आहे यामुळे ताप वाढलेला दिसत आहे . उघड्यावर साठलेले पाणी डबकी यासह तर अनेक ठिकाणी डासांची उत्पत्ती वाढलेली दिसत आहे . यामुळे डेग्युचा ताप वाढलेला दिसत आहे . उघड्यावर सावलेले पाणी डबकी यासह तर अनेक ठिकाणी पाणी साठवणुकीवर भर देण्यात येत . आहे या ठिकाणी डेंग्युसह तपास कारणीभुत डासांची निर्मिती होवुन नागरिकांची आरोग्य धोक्यात आले आहे
जिल्हात पावसाव्याच्या सुरुवातीपासून डेंग्यु पॉझिटीव्ह रुग्णांचा आलेख वाढत आहे . जून महिन्यात २8 जुलै महिन्यांत 18 ऑगस्टमध्ये 57 आणि 18 सप्टेंबरपर्यंत 24 रुग्णाचे शासकीय प्रयोग शाळेतील डेंग्युच अहवाल पॉझिटीव्ह आलेले आहे . आरोग्य विभागाये आतापर्यत 820 संशयतीच्या रक्ताची चाचणी केलेली असुन यात 150 डेग्यु बाधित आहे . हा आकडा खाजगी प्रयोग शाळेच्या अहवालानुसार मोठा आहे. नगर शहरातील अनेक हॉस्टिपटल मध्ये डेंग्यपिडितांवर उपचार . सुरु आहेत

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button