ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
महाबळेश्वर:- मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पाचगणी येथील हेलिपॅड वरती स्वागत करताना पदाधिकारी आणि कार्यकर्ते.
सहसंपादक आशुतोष चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
सहसंपादक आशुतोष चव्हाण
महाबळेश्वर:- मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पाचगणी येथील हेलिपॅड वरती स्वागत करताना पदाधिकारी आणि कार्यकर्ते.
महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री सर्वसामान्य शेतकऱ्याचा जनआधार नामदार श्री एकनाथ भाई शिंदे यांचें पाचगणी येथील हेलिपॅड वरती स्वागत करताना सातारा जिल्हा सहसंपर्कप्रमुख आदरणीय एकनाथ जी ओंबळे साहेब व वाई खंडाळा महाबळेश्वर तालुक्याचे विधानसभा प्रमुख व वाई तालुका शिवसेना तालुकाप्रमुख श्री रवींद्र आप्पा भिलारे व युवा सेना सातारा जिल्हा उपजिल्हाप्रमुख प्रणव जी थोरवे वाई तालुका युवासेना तालुकाप्रमुख तुकाराम तुपे विकास जाधव दत्तात्रय पोळ सचिन जी वायदंडे बँड बाजा संघटना सातारा जिल्हा अध्यक्ष व पश्चिम भागातील व वाई तालुक्यातील प्रचंड बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.हा कार्यक्रम अति उत्साहात पार पडला. यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.