आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-शिवजयंतीच्या पावन दिनी श्री स्वामी समर्थांची वेदांत गोशाळेत स्थापना.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

 शिवजयंतीच्या पावन दिनी श्री स्वामी समर्थांची वेदांत गोशाळेत स्थापना.

आज शिवजयंतीच्या पावन दिनी श्री स्वामी समर्थ गो शाळेवर अवतरले.

श्रीमती आशा जी कुलकर्णी यांच्या पुढाकाराने गोशाळेवर शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला गेला व त्यांच्याच हस्ते होम अग्नी प्रज्वलन करण्यात आले.
तसेच आमचे व संस्थेचे आधारस्तंभ श्री एकनाथ दादा ओंबळे शिवसेना जिल्हा सह संपर्कप्रमुख यांनी शिवरायांच्या मूर्तीचे पूजन केले. यावेळी शिवसेनेचे प्रशांतजी जुनघरे, प्रसाद जी धनवडे, किरण सपकाळ, प्रमोद जाधव, वैभव केंजळे इ. कार्यकर्ते उपस्थित होते.
स्थानिक ग्रामस्थानी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतला.
यावेळी पत्रकार मित्र व डेली मराठी चे सर्वेसर्वा श्री प्रमोद मोरे यांनी शिवरांचा पुतळा उपलब्ध करून दिल्या बद्दल त्यांचेही आभार.
सौ जाई सावंत व वेदांत सावंत यांनी व्यवस्था बघितल्या.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button