कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपूर:-श्रीरामपूरात सोनोग्राफी सेंटरला आग …..

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

श्रीरामपूरात सोनोग्राफी सेंटरला आग …..

श्रीरामपुरात सोनोग्राफी सेंटरला आग
श्रीरामपूर ( Rps स्टार न्युज ) श्रीरामपूर शहरातील जिजामाता चौकाजवळ असलेल्या राऊत सोनोग्राफी सेंटरला आज दुपारी आग लागली होती दुपारी 2 :30 च्या सुमारास लाईट गेल्याने जनरेटर लावलेली असताना इन्व्हर्टर बॅटर्‍यांनी अचानक पेट घेतल्याने आग लागून धुरांचे लोट खिडक्यां मधुन बाहेर येत होते

हि आग लागल्याचे सोनोग्राफी सेंटरमध्ये आलेल्या पेशंटसह इतरांनी त्वरित काढता पाय घेतला काही वेळातच अग्निशमक बंम दाखल झाल्याने आग लवकरच आटोक्यात आली त्यामुळे मोठा अनर्थ टळला परिसरातील नागरिकांनी आग विझवण्यासाठी मदत केली.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button