ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-गोरेगाव वांगी येथे वादळी वाऱ्यासह अवकाळीमुळे झाडे पडली असून काही ठिकाणची शेडचे पत्रे उडालेत…

पत्रकार अनमोल गुरव खटाव:-9881355582

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

पत्रकार अनमोल गुरव खटाव

गोरेगाव वांगी येथे वादळी वाऱ्यासह अवकाळीमुळे झाडे पडली असून काही ठिकाणची शेडचे पत्रे उडालेत…

पुसेसावळी : खटाव तालुक्यातील गोरेगाव वांगी येथे विजांच्या कडकडासह मुसळधार स्वरुपाच्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने अर्धा ते पाऊण तासाची हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. परंतु वादळी वाऱ्यामुळे गावातील झाडे, शेडची पत्रे उडून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखाचे नुकसान झाले आहे.

या परिसरातील शेतकरी उन्हाळी पावसाच्या प्रतीक्षेत होते, तरी दुपारच्या
3 च्या सुमारास विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट सुरु झाला, अन पावसाला सुरुवात झाली. यावेळी पुसेसावळी, राजाचे कुर्ले,कळंबी, पारगाव, वडगाव चोराडे, उंचीठाणे, लाडेगाव,आदी गावात मध्यम ते मुसळधार पावसाने अर्धा ते पाऊण तास हजेरी लावली.त्यामुळे हा पाऊस ऊस पिकांना लाभदायक ठरल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

 

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button