आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कणकवली:-कलमठ ग्रामपंचायतीकडून झालेल्या प्लास्टिक प्रदूषण व प्लास्टिक संकलन यंत्रणेचे दुर्लक्ष.
पत्रकार शैलेश मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
कलमठ ग्रामपंचायतीकडून झालेल्या प्लास्टिक प्रदूषण व प्लास्टिक संकलन यंत्रणेचे दुर्लक्ष.
“स्वच्छ कलमठ, सुंदर कलमठ” या मोहिमेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग असूनही प्रत्यक्ष अंमलबजावणीत गंभीर त्रुटी होत असल्याचे ग्रामस्थांकडून प्राप्त होत आहेत.
दि. ६ सप्टेंबर रोजी गणपती विसर्जनावेळी कलमठ स्मशानभूमीत ग्रामपंचायतीच्या वतीने प्लास्टिक कचरा जळत असल्याचे निदर्शनास आले. प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणावर जाळल्या मुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले त्यामुळे ग्रामस्थांना त्याचा आरोग्याला त्रास होण्याची दाट शक्यता आहे.