ताज्या घडामोडी
राहाता:-कै चि ऋषिकेश (अमोल) मधुकर कडू यांचे अपघाती निधन
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक

पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक
निधनवार्ता
RPS STAR NEWS
कै चि ऋषिकेश (अमोल) मधुकर कडू यांचे अपघाती निधन.
कै चि ऋषिकेश (अमोल) मधुकर कडू यांचे अपघाती निधन झाले.
दशक्रिया विधी
बुधवार दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता तिसगाव वाडी येथे राहत्या घरी सारंगबाबा मंदिराजवळ होणार आहे.
बारावा दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी होईल.
दुखंकित
वसंत विठ्ठल कडू पाटील (चुलते)
संपतराव विठ्ठल कडू पाटील (चुलते)
मधुकर विठ्ठल कडू पाटील ( वडील)
कृष्णा विठ्ठल कडू पाटील (चुलते)
चि कार्तिक मधुकर कडू पाटील (भाऊ)