आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खटाव:-मायणी येथे भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात.

 ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

मायणी येथे भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात.

मायणी प्रतिनिधी___मायणी येथील भगतसिंग विद्यामंदिर व अनंत इंग्लिश स्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात व राष्ट्रीय वातावरणात संपन्न झाला सकाळी संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढण्यात आली त्यानंतर स्फूर्ती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर समूहगाल, बालगीते, सावित्रीबाई फुले बोलते, मी भगतसिंग बोलतोय, ही रूपे फारच मनोरंजक ठरली आपल्या भाषणात डॉक्टर दिलीपराव येळगावकर म्हणाले 26 जानेवारी 1950 रोजी देश प्रजासत्ताक झाला या दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या व भारत देशाला अर्पण केलेल्या संविधानानुसार देशाचा कारभार सुरू झाला म्हणजेच संविधानाची अंमलबजावणी झाली त्यामुळे मी बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी धन्यवाद देतो. या कार्यक्रमास सोसायटीचे चेअरमन मोहन दगडे, संजय गुदगे, माजी उपसरपंच आनंदा शेवाळे, अंकुश रजपूत ,उर्मिला येळगावकर, सौ नंदा चन्नेतसेच ग्रामस्थ पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button