आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

सातारा:-(वाई -सुरूर)- ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर अससोसिएशन च्या बुकलेट चे पत्रकार आणि पदाधिकारी यांच्या हस्ते श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्तावर अनावरण.

पत्रकार अनिता शिंदे महाराष्ट्र राज्य महिला संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार अनिता शिंदे महाराष्ट्र राज्य महिला संघटक

सातारा:-(वाई -सुरूर)- ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर अससोसिएशन च्या बुकलेट चे पत्रकार आणि पदाधिकारी यांच्या हस्ते श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्तावर अनावरण.

दिनांक:-22 जानेवारी 2024

वाई सुरूर या ठिकाणी ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशनच्या बुकलेटचे अनावरण करण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष संपादक मा.श्री. प्रल्हाद चव्हाण सर, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष मा.श्री. निलेश मोरे साहेब, महाराष्ट्र राज्य महिला संघटक मा.सौ. अनिता शिंदे मॅडम, मा.श्री.राष्ट्रीय संपर्क प्रमुख संतोष सावंत, सातारा जिल्हा महिला उपाध्यक्ष मा.सौ.रेखा येवले मॅडम, वाई तालुका अध्यक्ष मा.श्री.यशवंत जानकर साहेब,संदीप जाधव तसेच नवनियुक्त पत्रकार पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बऱ्याच महत्वपूर्ण गोष्टीवर चर्चा करण्यात आली. समाजात लोकांवर होत असलेल्या शासकीय, अशासकीय आणि खाजगी क्षेत्रातील लोकांकडून अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचार याविरुद्ध लढा देऊन लोकांना न्याय मिळवून देण्याची एकजूट दर्शवली गेली.
संघटनेच्या आणि डिजिटल मीडिया च्या भावी वाटचाली विषयी आपले मत राष्ट्रीय अध्यक्ष संपादक मा. श्री. प्रल्हाद चव्हाण साहेब यांनी व्यक्त केले. सर्व पदाधिकाऱ्यांनी आपला पाठिंबा एकमताने दर्शवीला.
शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button