आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

फलटण:-प्रभु श्रीराम जन्म भूमी प्राणप्रतिष्ठा सोहळा वारकरी भवन, मलठण येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे हस्ते संपन्न.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

प्रभु श्रीराम जन्म भूमी प्राणप्रतिष्ठा सोहळा वारकरी भवन, मलठण येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे हस्ते संपन्न.

लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर वारकरी भवन येथे प्रभु श्रीराम जन्म भूमी सोहळा आयोजन करण्यात आले होते सकाळी दहा वाजता राम रक्षा हवन यज्ञ, हनुमान चालीसा, अथर्वशीर्ष पठण हे कार्यक्रम खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व सौ जिजामाला नाईक निंबाळकर तसेच श्री समशेरसिंह नाईक निंबाळकर व सौ मनीषाताई नाईक निंबाळकर, अभिजीत नाईक निंबाळकर व नाईक निंबाळकर कुटुंबीय त्याच बरोबर फलटण तालुका वारकरी संघटना, महिला आघाडी व आध्यात्मिक आघाडी अध्यक्ष नगरसेवक अशोकराव जाधव सह सर्व पदाधिकारी हभप केशवराव जाधव महाराज, हभप छगनदादा निंबाळकर महाराज माजी नगरसेवक बाळासाहेब भोसले, एड.नरसिंह निकम,अशोकराव भोसले, राजाभाऊ नागटीले, जयकुमार शिंदे, नगरसेविका सौ मिना नेवसे, नगरसेविका सौ मदलसा कुंभार, माजी नगरसेविका सौ विजयाताई जाधव, मोहनराव रणवरे, नाना शिंदे, मनोज कांबळे पाटील, सागर शहा, सतिश शेडगे, नितीन जगताप, सुदीप इंगळे, निखिल वायदंडे,आनंद वणवे, अजित गायकवाड, मोरे मामा, एड अनिल फाळके, गजानन भगत, महिला आघाडी सौ उषा राऊत, सौ उर्मिला खलाटे, सौ रणवरे, सौ इंगोले, सौ राहिगुडे सौ विजया कदम, सौ घाडगे सौ निकम व मलठणकर नागरीक महिला भगिनी तरुण कार्यकर्ते उपस्थित होते
संध्याकाळी दीपोत्सव व दारूगोळ्याची आतषबाजी करण्यात आली.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button