क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पनवेल:-तालुका क्रीडा संकुल, पनवेल येथे महाराष्ट्राचे मर्द मावळे राज्य स्तरीय खुली कराटे,तायक्वांदो,मर्दानी खेळ मार्शल आर्ट स्पर्धा २०२४ चे आयोजन.

 पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

दिं २१ जानेवारी २०२४, रविवार रोजी तालुका क्रीडा संकुल, पनवेल येथे महाराष्ट्राचे मर्द मावळे राज्य स्तरीय खुली कराटे/तायक्वांदो/ मर्दानी खेळ/ मार्शल आर्ट स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यात आले होते….या स्पर्धे मध्ये छावा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष वस्ताद अमित गडांकुश सर यांनी मर्दानी खेळ(लाठी-काठी, दांडपट्टा) या इव्हेंट मध्ये सुवर्ण पदक पटकावले आहे… तसेच यांना मानाची ढाल व छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले…
त्यांच्या विद्यार्थ्यांनी मर्दानी खेळ या इव्हेंट मध्ये *सुवर्ण पदक पटकावुन यश संपादन केले आहे.

विजेते खेळाडू

1)श्रुती राजेंद्र लेंभे- लाठी-काठी – सुवर्णपदक

2)संस्कृती राजेंद्र आंबवले – लाठी-काठी – सुवर्णपदक

3)प्रसाद योगेश पालवे – लाठी-काठी – सुवर्णपदक

4)गौरव सुभाष बदक – लाठी-काठी – सुवर्णपदक

5)पिंगाक्ष अभिषेक राय – लाठी-काठी – सुवर्णपदक

सर्व विजेत्या खेळाडुंचे छावा प्रतिष्ठान कडून हार्दिक हार्दिक अभिनंदन💐💐

छावा प्रतिष्ठान
शिवकालीन युद्धकला दांडपट्टा
संस्थापक अध्यक्ष वस्ताद अमित गडांकुश सर
नवी मुंबई, महाराष्ट्र राज्य

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button