आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मुंबई:-दरवर्षी वेग वेगळी वेष भुषा साकारणारी वरळी शाखा.
पत्रकार विजय काळे महाराष्ट्र राज्य सचिव

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विजय काळे महाराष्ट्र राज्य सचिव
दरवर्षी वेग वेगळी वेष भुषा साकारणारी वरळी शाखा.
संस्थापक गणेश पालेकर साहेबानी या वर्षी गोमातेवर विषय घेल्यामुळे शेतकऱ्यांची वेशभूषा केली होती. सिध्दी साई दिंडी परेल हाफकिन वर्षे 40 वे भव्य दिव्य पालखीसह पदयाञा मुबई ते शिर्डी पदयाञेचा चौथा दिवस. पालखी वाहण्याचा मान वरळी शाखेचा ही शाखा दरवर्षी वेग वेगळ्या वेश भुषा करत असतात.दिडीचे संस्थापक श्री गणेश पालेकर साहेब याच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी पालखी सोहळा निघत असतो.जन्मास यावे परी एकदा तरी शिर्डीस चालत जावे आणि जिवन व्यसन मुक्त असावे या घोश वाक्यामुळे मुंबईतील पहिला मान मिळालेली शाखा म्हणून लौकिक आहे.