आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फलटण:-नरवीर जिवा महाले शूरतेचे प्रतिक : प्रा रमेश आढाव

सह - संपादक अशितोष चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

सह – संपादक अशितोष चव्हाण

नरवीर जिवा महाले शूरतेचे प्रतिक : प्रा रमेश आढाव

फलटण :
स्वराज्याची स्थापना करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक शूर वीरांना सोबत घेऊन रयतेच्या राज्याची स्थापना केली यामध्ये नरवीर जिवा महाले यांची भूमिका महत्वपूर्ण होती अफजलखान भेटी वेळी वीर जिवा महाले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक म्हणून सोबत होते सय्यद बंडा चा वध करत महाराजांचे केलेल रक्षण आजही आपल्या सर्वांसाठी शूरतेचे प्रतिक मानलं जातं म्हणूनच म्हणतात होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी असे वक्तव्य नरवीर जिवाजी महाले यांच्या पुण्यतिथी निमित्त संत सावता माळी मंदिर येथे त्यांना अभिवादन करताना जेष्ठ पत्रकार प्रा रमेश आढाव यांनी केले
यावेळी सामाजिक कार्यकर्ते गोविंद भुजबळ, विडणीचे माजी सरपंच शरद कोल्हे,समता परिषदेचे तालुका अध्यक्ष बापूराव शिंदे, कोळकीचे माजी उपसरपंच वैभव नाळे जाधववाडी ग्रा पं सदस्य राहुल शिंदे,सुभाष अभंग,सुभाष शिंदे,विकास शिंदे, विकास अहिवळे , कोळकी गावचे विद्यमान तंटामुक्ती अध्यक्ष दत्ता नाळे, कामगार नेते व मा ग्रा.पं सदस्य बाळासाहेब काशीद ,महेश पवार,बापूराव काशीद.अवि साळुंखे.संजय पवार. किशोर पवळ,इत्यादी उपस्थित होते
आभार अंबादास दळवी यांनी व्यक्त केले

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button