आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
नवी मुंबई -(नेरुळ)-|| शुभारंभ रामराज्याचा, शुभारंभ स्वप्नपूर्तीचा || “होय ! हे माझ्या शिवसैनिकांनी केलं.. मला त्यांचा अभिमान आहे !”
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष
|| शुभारंभ रामराज्याचा, शुभारंभ स्वप्नपूर्तीचा ||
“होय ! हे माझ्या शिवसैनिकांनी केलं.. मला त्यांचा अभिमान आहे !”
– हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे
22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्रीराम मंदिराच्या उद्घाटन प्रसंगाचे औचित्य साधून शिवसेनेच्या वतीने नवी मुंबईतील देवालये (मंदिरे)
स्वच्छता मोहीम दि.14 जानेवारी 2024, वेळ सकाळी 7 ते 10 वा.
सदर मोहिमेत तमाम बंधू-भगिनी आणि मातांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या ऐतिहासिक क्षणाच्या स्वागताची तयारी करावी असे प्रतिपादन केले.