ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वैजापूर :-तलवाडा येथे ड्राॅ पद्धतीने पोळा सन साजरा…!

प्रतिनिधी बाळासाहेब सरोदे औरंगाबाद:-9373299248

तलवाडा येथे ड्राॅ पद्धतीने पोळा सन साजरा…!

काय ते बैल काय तो पोळा सगळ कस ओके मध्ये आहे….!

बाबासाहेब तातेराव मगर यांना मिळाला मान….

मान पाना वरुण वाद होऊ नये सर्वाना मान मिळावा हाच उद्देश…!

प्रतिनिधी.बाळासाहेब सरोदे

वैजापुर तालुक्यातील तलवाडा (नागवाडी) येथे ड्राॅ पद्धतीने पोळा साजर करण्यात आला बर्याचदा पोळा सनाच्या मान पानावरुन वाद होतात.पोळयाचा मान हा प्रत्येक शेतकर्याला मिळावा या हेतूने प्रतेक शेतकर्याच्या नावाने चिठ्ठ्या टाकण्यात आल्या होत्या यावेळी लहान मुलाच्या हस्ते काडुन बाबासाहेब तातेराव मगर या शेतकर्याच्या नावाची चिठ्ठि निघाली त्या शेतकर्याच्या बैलांना वेसन मोहरी माठुकी कासरा देऊन शेतकर्याचा साल श्रीफळ देऊन शेतकर्याचा सत्कार करण्यात आला व त्या शेतकर्याला पोटळ्याचा मान दिला.यानंतर ज्या शेतकर्याला मान मिळाला आशा शेतकर्याच्या नावाची चिठ्ठी पुढील वर्षी काढली जानार नाही जेणेकरुन प्रत्येक शेतकर्राला मान मिळेल आसे कु ऊ बा समितीचे सभापती भागीनाथ मगर यांनी सांगितले तर आशा ड्राॅ पध्दतीने पोळा साजरा झाल्यामुळे गावातील प्रतेकाला मान मिळेल अशा पद्धतीने सन साजरे केल्यास सामाजिक सलोखा साखण्यास मदत हो

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button