क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पनवेल:-खारघर सायबर सिटी पनवेल नवी मुंबई येथील कु. स्नेहल माळी राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारतात तिसरी.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

खारघर सायबर सिटी पनवेल नवी मुंबई येथील कु. स्नेहल माळी राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारतात तिसरी.

खारघर पनवेल नवी मुंबई :-(प्रतिनिधी) विजापूर कर्नाटक येथे नुकत्याच झालेल्या 28 व्या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत खारघर सायबर सिटी पनवेल नवी मुंबईची कु स्नेहल शत्रुघ्न माळी हिने दोन Bronze Meda पटकविले त्यात कु स्नेहल शत्रुघ्न माळी हिने अंडर 18 वयोगटात मध्ये 60 km सायकलिंग स्पर्धेत भारतात तिसरी आली (Bronze Medal) तसेच 30km Road team time trial स्पर्धेत पण भारतात तिसरी आली (Bronze Medal ) आहे.

“या स्पर्धेतीत सहभागी हे सर्व राज्य विजेते, भारतीय रेल्वे, संरक्षण सेवा, आशियाई खेळ, स्पोर्ट्स अथॉरिटी इंडिया, खेलो इंडिया खेलो चे 1200 खेळाडू सहभागी झाले होते या राष्ट्रीय स्पर्धेत स्नेहल माळीने दोन रौप्यपदक पटकावले या अगोदर राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत तिचे पाचवे पदक असुन कुरुक्षेत्र येथे सुवर्णपदक, पनवेल रायगड नवी मुंबई येथे कांस्यपदक आणि रांची सिल्व्हर पदक कु स्नेहल शत्रुघ्न माळी हिने पटकविले होते.

स्नेहल माळीला सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया चे उपाध्यक्ष प्रताप जाधव महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशन चे संजय साठे राष्ट्रीय महिला प्रशिक्षक दिपाली पाटील व फिनिक्स सायकलिंग क्लब पुणे चे प्रशिक्षक दर्शन बारगुजे व दिल्ली रेल्वे चे कोच राष्ट्रीय पदक विजेते राहुलसिंग ,रमेश गौतम यांचे बहुमोल मार्गदर्शन या तिच्या यशाबदल सर्व स्तरावरून तिचे आभिनंदन होत आहे.

स्नेहल शत्रुघ्न माळी हि पोलीस निरीक्षक मा शत्रुघ्न माळी हिच्या कन्या आहे. या तिचे यशाबदल पनवेल आ,प्रशांतदादा ठाकूर, बेलापूर आ मंदाताई म्हात्रे, मा सभागृह नेते परेश ठाकुर, मा. खा रामशेठ ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दादा गट महाराष्ट्र सरचिटणीस उद्योगपती श्री भीमसेन माळी, ओबीसी बहुजन समाजाचे नेते भाऊसाहेब लबडे , मा चंद्रशेखर जाळे, किशोर देवदेकर सर, मा, पोलीस अधिकारी सुरेश जाधव साहेब, ऍड संजय कानडे , ऍड मनोज भुजबळ सर , तेजस कांडपिळे, नीता माळी मा नगरसेवक , पनवेल महापालिका पनवेल अधीक्षक माळी साहेब, किरणशठ झोडगे ,रामदास डोके, चौधरी सर , डॉ प्रकाश ढाकणे, डॉ सोनवणे, जे के कुदळे, डॉ अमोल बोडके, प्रा. बी ए माळी सर , गोपीनाथ लोखंडे, सदानंद शिरसकर ,पत्रकार रूपालीताई शिंदे, सावता परिषद रायगड जिल्हाध्यक्ष उद्धव भुजबळ , माळी महासंघ रायगड जिल्हाध्यक्षा सौ संगीता ताई राऊत, उद्योगपती लहू सेठ मलकमिर ,गणेश बनकर, अमोल बोचरे, सचिन दळवी, महेशकुमार राऊत समता परिषद- सावता परिषद- ओबीसी महासंघ- शाहू फुले आंबेडकर विचार मंच, माळी महासंघ यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी हितचिंतकाकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button