श्रीरामपूर:-श्रीरामपूर शहर चे PI गवळी यांची धुळ्याला बदली …! १० आधिकाऱ्यांची जिल्हयाबाहेर बदली !!
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
श्रीरामपूर शहर चे PI गवळी यांची धुळ्याला बदली …! १० आधिकाऱ्यांची जिल्हयाबाहेर बदली !!
श्रीरामपूर ( Rps स्टार न्युज प्रतिनिधि ) श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री हर्षवर्धन गवळी यांची आज दिनांक 13 जानेवारी 2024 रोजी धुळे येथे बदली करण्यात आली आहे . नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री डॉ . बी .जी शेखर पाटील यांनी हे बदलीचे आदेश जारी केले
गवळी यांच्यासह जिल्हातील दहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या नगर जिल्ह्याबाहेर करण्यात आल्या आहे . लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणुक आयोगाच्या आचारसंहितेतील नियमावलीनुसार ह्या बदल्या केल्या असल्याची माहिती समजते आहे . इतर बदली झालेल्यांमध्ये पोनि चंद्रशेखर यादव . पोनि बळप . पोनि चव्हान . पोनि साळवे . पोनि देसले . पोनि सानप . पोनि पुजारी . पोनि डोईफोडे यांचा समावेश आहे त्यांची जिल्ह्याबाहेर बदली झाली आहे !