कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपूर:-श्रीरामपुरात चायना मांजा विक्रेत्यावर नगरपरिषदेने छापा टाकत पोलिसात केला गुन्हा दाखल …..

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

श्रीरामपुरात चायना मांजा विक्रेत्यावर नगरपरिषदेने छापा टाकत पोलिसात केला गुन्हा दाखल …..

श्रीरामपुर ( Rps स्टार न्युज प्रतिनधी ) श्रीरामपुरात चायना मांजा विक्रेत्यांवर नगरपरिषदेने छापा टाकत पोलिसात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे . नाय लॉन मांजा विक्रेत्यांवर नग परिषदे मार्फत कडक कारवाई केली जाणार आहे . शहरात नायलॉन ( चायना ) मांजा विक्री करणाऱ्यांची माहिती नगरपालिकेला देण्यात यावी . माहिती देणार्‍याचे नाव गोपनीय ठेवले जाईन असे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी सांगितले
संगमनेर रोडवरील एका कॉर्नर समोरील पतंग व मांजा विक्रेत्याकडे नायलॉन माजा आढळून आल्याने त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे

मकरसंक्रांत जवळ आल्याने शहरामध्ये पतंगबाजी सुरु झाली आहे . या पतंगांना बंदी असलेला घातक नायलॉन मांजाच वापरत असल्याने अपघात होत आहेत माणसांसह पशु पक्षी जखमी होत आहेत . यापुढेही नायलॉन मांजा विक्रेत्यांवर नगपरिषदेमार्फत कडक कारवाई केली जात आहे .

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button