सातारा:- नागठाणे येथे स्वराज्य जननी राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब व युगपुरुष श्री स्वामी विवेकानंद यांची जयंती संपन्न.
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर
RPS STAR NEWS
स्वराज्य जननी राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब व युगपुरुष श्री स्वामी विवेकानंद यांची जयंती संपन्न.
सातारा :- _नागठाणे येथे स्वराज्य जननी राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब व युगपुरुष श्री.स्वामीविवेकानंद यांच्या जयंतीनिम्मित महेश विजय तावरे ॲडव्होकेट व नोटरी भारत सरकार यांच्या ऑफिस जवळ त्यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करताना श्री कुलस्वामिनी नवरात्र उत्सव मंडळ नागठाणे (नागठांणची महाकाली) चे सर्व सदस्य तसेच श्री रामकृष्ण विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज नागठाणे श्री.देसाई सर, तसेच सीनियर कॉलेजचे प्राचार्य माननीय कॅप्टन श्री.महेश गायकवाड सर महेश तावरे वकील साहेब, गणेश दळवी, सचिन साळुंखे (बंडा),युवा नेता श्री. नंदकुमार नलवडे प्राध्यापक , विद्यार्थी , सेवक वर्ग , अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक श्री वसंत पवार, चौंडेश्वरी ज्वेलर्स चे मालक श्री अजित ताटे , श्री अमोल नलवडेसर व नागठाणे ग्रामस्थ उपस्थित होते.