ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कराड :- राखी पौर्णिमेनिमित्त आशा किरण महिला वस्तीग्रह येथे साहेबराव शेवाळे मित्रपरिवार व लायन्स क्लब कराड येथील महिला व भगिनी यांच्याकडून राखी बांधणे आणि पोशाख वितरण.
प्रतिनिधी:- प्रशांत वाडीकर कराड :-9890211433

कराड :-आज राखी पौर्णिमा निमित्त आशा किरण महिला वस्तीग्रह येथे साहेबराव शेवाळे मित्रपरिवार व लायन्स क्लब कराड येथे येथील महिला व भगिनी यांच्याकडून राखी बांधणे व त्यांना पोशाख वितरण कार्यक्रम घेण्यात आला त्याप्रसंगी साहेबराव शेवाळे, गणेश पाटसुपे, रणजीत पाटसुपे, दीपक महापुरे, काकासाहेब शेवाळे, महेश पाटसुपे, विकी शहा, सागर पाटसुपे, आकाश पवार, विलास पाटसुपे, पवन पाटसुपे, अजीम मुजावर, तौपीक दर्यावर्दी, रमजान शेख, खालील बागवान, शाहरुख बागवान, समीर संदे, अर्जुन पुजारी उपस्थित होते.