ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वैजापूर :-जागतिक आदवासी दिनानिमित्ताने एकलव्य संघटना महागाव येथे कार्यक्रम पार पडला.
प्रतिनिधी लहू गोलवाड :-8668848752

जागतिक आदवासी दिना निमित्ताने एकलव्य संघटना. महागाव येथे कार्यक्रम साजरा करण्यात आला.या वेळी एकलव्य संघटनेचे प्रमुख पाहुणे मा.श्री.गोरख पवार साहेब मराठवाडा अध्यक्ष. यांच्या हस्ते साजरा करण्यात आला.या वेळी प्रमुख पाहुणे.रोहिदास माळी तालुका अध्यक्ष वैजापूर.भारतीय अस्मिता पार्टी तालुका अध्यक्ष गंगापूर लहु गोलवाड.ज्ञानेश्वर गोलवाड पिंपरी.संतोष मोरे शिरसगाव.रंगनाथ कोळिराम मोरे गाडे पिंपळगाव.गोरखनाथ आसोले.पंढरिनाथ माळी.कैलास बतिशे.शिवा भाऊराव मोरे.सुनिल रामदास सोनवणे.संतोष गोलवाड शिंगी.लक्षिमन पवार शिंगी.बाबासाहेब माळी शाखा प्रमुख महागाव.सदाम माळी शाखा प्रमुख टायगर फोर्स महागाव.बाबासाहेब मोरे सदस्य महागाव.हे उपस्थित होते.जय एकलव्य.जय आदिवासी.



