ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
बहुजन विकास ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न देऊन गौरविण्यात यावे.
प्रतिनिधी:- महेश मोहिते सातारा :-9167564361

- बहुजन विकास ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न देऊन गौरविण्यात यावे. यासाठी साहित्यिक क्रांती ज्योत पायी दिंडी आंदोलनास पाठिंबा. साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न देऊन गौरविण्यात यावे.
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष झोपडपट्टी सुरक्षा दल दलात महाराष्ट्र राज्य संघटनेचे वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट साहेब यांच्या नेतृत्वाखाली वाटेगाव ते पुणे पायी दिंडी आंदोलनास प्रारंभ झाला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने भारत सरकारने सन्मानित करण्यात यावे या मागणीसाठी साहित्यिक क्रांती ज्योत पायी दींडी आंदोलन गुरूवार २८/७/२०२२पासून सुरु झाले असून १ ऑगस्ट रोजी पुणे सारसबाग येथे सांगता समारोह होईल आण्णा भाऊ साठे यांच्या सुनबाई श्रीमती सावित्रीमाई साठे त्याचे पुतणे सचिनजी साठे यांच्या हस्ते पूजन व प्रज्वलित करून मार्गस्थ झाली असून शुक्रवारी सायंकाळी सातारा येथील शासकीय विश्रामगृहात निवासस्थानी दाखल होताच बहुजन विकास ट्रस्ट महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष श्री.बत्तू मोहिते (माझी पोलिस निरीक्षक मुंबई ), कार्य अध्यक्ष जीवन मोहिते यांनी ज्योत हातात घेऊन दींडी आंदोलनास पाठिंबा दिला त्यावेळी ट्रस्ट चे कार्यकर्ते साहित्यिक श्री.प्रकाश कांबळे श्री.महेश मोहिते कु.शार्दुल मोहिते. विविध संघटना यांनी त्यांचे स्वागत केले व पाठिंबा दिला या आंदोलनात सहभागी उपस्थित श्री. शिवाजी भिसे सातारा जिल्हा अध्यक्ष दलीत विकास आघाडी व कामगार सुरक्षा दल झोपडपट्टी सुरक्षा दल.श्री.अभिजीत संकटे.शहर अध्यक्ष , महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री.भगवानराव वैराट.महिला जिल्हा अध्यक्ष सौ.सुनीताताई जाधव मंहमंद शेख.प्रवीण संकपाळ.ओम वायदंडे.सोमनाथ वायदंडे. मनोज जाधव .इत्यादी महिला व पुरुष जिल्ह्यातून कार्यकर्ते उपस्थित होते.