वैजापूर शिऊर बंगला येथे अजय पाटील साळुंखे यांचे रस्ता रोको आंदोलन.
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
वैजापूर शिऊर बंगला येथे अजय पाटील साळुंखे यांचे रस्ता रोको आंदोलन.
हिंदवी जनक्रांती सेनेच्या वतीने शेतकरी प्रश्न व गो हत्या बंदी यासाठी अजय पाटील यांच्या नेतृत्वात शिऊर बंगला ता वैजापुर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आंदोलनातील महत्वाचे प्रश्न १.शेतीमालाला उत्पन्नाच्या दिडपट हामी भाव २ सरसकट शेतकरी कर्ज माफी ३ नदी जोड़ प्रकल्प करून शेतीला पाणी ४ आज पर्यंत उत्पन्न खर्चाच्या आधारे दिड पट हमी भाव न दिल्यामुळे शेतकरी यांचे लाखों रूपये सरकारकडे बाकी आहे ते व्याजासह परत करा, ५ पिक विमा संदर्भात चार कव्हरेज रद्द करण्याचे सरकारणे ठरवले आहे तो जिआर रद्द करून पुर्वी प्रमाणेच नियम ठेवावा व २०२४/२०२५ चा पिक विमा तात्काळ शेतकरी वर्गाच्या खात्यात जमा करावा ६ डोगरथडी भागात अनेक बिबटे आहेत त्यांचा बंदोबस्त करा व मृत व्यक्तींच्या नातेवाईकाना ५०लाखाची मदत तात्काळ करा व हल्ल्यातील व्यक्तिना १०लाखाची मददत करा,७ गोवंश हत्या बंदी कायदा झाला पण गो हत्या थांबलेली नाही ती तातकाळ थांबविण्यात यावी व वैजापूर सह महाराष्ट्रातील कत्तल खाणे बंद करण्यात यावे इत्यादी मागण्यासाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या प्रसंगी हिंदवी जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अजय पाटील यानी सागितले कि जर मागण्या मान्य झाल्या नाहीतर आमदार,खासदार,मंत्री याना गाबंदी केली जाईल या आंदोलना वेळी प्रकाश ठुबे, भगवान घोगरे,बाळा जाधव,नानासाहेब सुर्यवंशी,माणिक निघोटे, रामेश्वर साळुंके सर, प्रशांत निकम, संतोष गोरे,अतुल आढाव, जालींदार नागुडे,अजय मोटे,नवले पाटील, अर्चना अजय पाटील यांनी तिव्र शब्दात सरकारचा निषेध केला या वेळी लांबच लांब वाहानाच्या रांगा लागल्या होत्या आंदोलन ठिकाणी प्रभु रामचंद्र नोहमी देखील साजरी करण्यात आली मागण्याचे निवेदन पोलीस उप निरीक्षक वैभव रणखाब साहेब यांना देण्यात आले या ठिकाणी पोलीस बांधवानी चोक बंदोबस्त ठेवला होता.