श्रीरामपूर:-महांकाळ वाडगाव येथील कचरू महांकाळे यांना राज्यस्तरीय ग्रामरत्न पुरस्कार.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष
महांकाळ वाडगाव येथील कचरू महांकाळे यांना राज्यस्तरीय ग्रामरत्न पुरस्कार.
श्रीरामपुर ( Rps स्टार न्युज प्रतिनिधी ) तालुक्यातील महांकाळ वाडगाव येथील माजी सरपंच कचरु महांकाळे यांना नुकताच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह पुणे येथे भूमी फौडेशन महाराष्ट्र राज्य विद्यापीठ प्र . कुलगुरू डॉ पराग काळकर यांच्या हस्ते व अध्यक्ष प्रा . कैलास पवार . उद्योजक फत्तेचंद राका . भारतीय हवाई दल एयर मार्शल प्रदीप बापट . सिल्व्हर ग्रुप संचालक संतोष बारणे . उपसरपंच राहुल दातिर आदींच्या उपस्थितीत राज्यस्तरीय ग्रामरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला महांकाळ वाडगाव सारख्या ग्रामीण भागात संस्थेच्या वतीने महिलांना शेळ्या वाटत . पाणी पुरवठा योजना साठी सहकार्य . नागरिकांना रेशन कार्ड . संजय गांधी निराधार योजना साठी मदत करणे आदी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल व सरपंच पदावर असताना गावात विविध विकासाची कामे केल्याबदल हा गौरव करण्यात आला त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे