कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राहता:- विश्वातील अग्रगण्य व नं.1 सहकारी संस्थेच्या अहमदनगर,धूळे,नंदुरबार या विभागाच्या रिप्रेझेंटेटिव्ह जनरल बॉडी (R.G.B.IFFCO) सदस्य पदी नकुल कडू पाटील यांची निवड

पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक

राहता:-विश्वातील अग्रगण्य व नं.1 सहकारी संस्थेच्या अहमदनगर,धूळे,नंदुरबार या विभागाच्या रिप्रेझेंटेटिव्ह जनरल बॉडी (R.G.B.IFFCO) सदस्य पदी नकुल कडू पाटील यांची निवड.

 

विश्वातील अग्रगण्य व नं.1 सहकारी संस्थेच्या अहमदनगर, धूळे , नंदुरबार या विभागाच्या रिप्रेझेंटेटिव्ह जनरल बॉडी (R.G.B.IFFCO) सदस्य पदी निवड झाली. सर्व पक्ष्यांचे नेते, सर्व मतदार संघातील आमदार साहेब व खासदार साहेब यांचे
विशेष आभार कडू पाटील यांनी मानले.
आमदार साहेब व खासदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व पाठींबामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली असे ही त्यांनी व्यक्त केले.
श्री.नकुल विलासराव कडू पाटील हे सध्या लोकसेवा मल्टिस्टेट क्रेडिट को.ओफ सोसायटीत लि.तिसगाव प्रवरा या संस्थेच्या चेअरमन या पदावर विद्यमान आहेत. सर्व मान्यवर आणि सहकारी यांचे त्यांनी आभार मानले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button