ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पाणी म्हणजे जीवन हेच आपले स्पंदन.

प्रतिनिधि :- विजय काळे महाराष्ट्र

*!! पाणी म्हणजे जीवन हेच आपले स्पंदन !!*

शिवसेना खासदार *श्री.अरविंद सावंत साहेब*
शिवसेना खासदार *श्री.राहुल शेवाळे साहेब*
विभागप्रमुख *श्री.आशिष चेंबुरकर साहेब*
शिवसेना आमदार *श्री.अजय चौधरी साहेब*
यांच्या मार्गदर्शनाखाली
मा.नगरसेवक *सचिन पडवळ* यांच्या प्रत्नांमुळे
शाखाप्रमुख *हनुमंत हिंदोळे* यांच्या सहकार्याने
————————————————————-
बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे एफ दक्षिण विभागातील पाणीपुरवठा सुस्थितीत करण्यासाठी *गोलंदजी हिल जलाशयाला* पाणी पुरवठा करणारी *७५०मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी वरील ४५० मिमी शिवडी पश्चिम व ६०० मिमी* शिवडी पश्चिम शिवडी पूर्व व्यासाच्या जलवाहिन्या *जकेरिया बंदर येथील नवीन १५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर स्थलांतरित करण्याचे काम चालू* करण्यात आले आहे तसेच ७५० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर नवीन झडपा बसविण्याचे काम चालू करण्यात आले आहे.आज या कामाची पाहाणी केली या कामामुळे आज शिवडी मधील पाणीपुरवठा बंद केला असून आज *रात्री पर्यंत* काम पूर्ण होईल अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली हे काम पूर्ण झाल्यानंतर *गोलांदजी जलाशय मधील पाणीपुरवठा मध्ये वाढ* होणार असून शिवडी पूर्व व पश्चिम शिवडी कॉटन ग्रीन काळाचौकी मधील *पाणीपुरवठा जास्त प्रेशरने होईल* अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यावेळेस जल अभियंता *श्री.संजय आर्ते* कार्यकारी अभियंता *श्री.राजेंद्र नार्वेकर* सहाय्यक अभियंता जलकामे परीक्षण शहर १ *श्री.सोनटक्के* दुय्यम अभियंता जलकामे परीक्षण शहर १ *श्री देसाई* सहाय्यक अभियंता जलकामे हे दक्षिण *श्री.संदीप संगपाल* दुय्यम अभियंता जलकामे दक्षिण श्रीमती *दर्शना पवार* *ओमकार* आदी उपस्थित होते.

आपला नम्र
*सचिन देवदास पडवळ*
⛳मा.शिवसेना नगरसेवक🏹

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button