आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरेगाव:-श्री गाडगे महाराज प्राथमिक – माध्यमिक आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त श्री गाडगे महाराज मिशन मुंबईचे चेअरमन मा.श्री. मधुसूदन मोहिते पाटील (दादा) यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन.

पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष:-7057706113

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष

श्री गाडगे महाराज प्राथमिक – माध्यमिक आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त श्री गाडगे महाराज मिशन मुंबईचे चेअरमन मा.श्री. मधुसूदन मोहिते पाटील (दादा) यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.

माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक सौ.भारती मोहिते मॅडम यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचेविषयी माहिती सांगताना क्रांतिसिंहांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान, प्रतिसरकार यांच्याविषयी माहिती सांगितली. क्रांतिसिंह नाना पाटील आणि श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरीचे माजी संचालक, वै. ह.भ.प. जिजाबा मोहिते पाटील (बाबा) यांचे असणारे जिव्हाळ्याचे संबंध, काही निवडक प्रसंग सांगीतले.

यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. दीपक माने सर, सर्व शिक्षक, अधिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button